About Us

जय जिजाऊ जय शिवराय ,

मित्रानो तुमच मराठी मावळा.कॉम वेब पोर्टल वर स्वागत ….!

तुम्हाला मराठी मावळा वेब पोर्टल वर छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले , गडाचा इतिहास , शिवकालीन शस्त्रे , शिवकालीन मुद्रा , स्वराज्याच्या मावळ्याचा पराक्रम आणि इतिहास तसेच स्वराज्याचे अनेक इतिहास आपल्या मराठीमावळा.कॉम वेब पोर्टल वर प्रकाशित होतील . जर तुम्हाला मराठीमावळा.कॉम विषयी काही तक्रार किंवा काही अभिप्राय देयचे असतील तर आम्हाला ई – मेल करा .

संपर्क : contactus@marathimavla.com