Tikona Fort Information In Marathi | तिकोना किल्ल्याची माहिती मराठी 2025.

Tikona Fort Information In Marathi.

तिकोना किल्ला (वितंडगड).

तिकोना किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

तिकोना किल्ला हा “वितंडगड” म्हणूनही ओळखला जातो , हा पश्चिम भारतातील मावळमधील प्रबळ डोंगरी किल्ला आहे. पवना नदीवरील धरणाजवळ, पुण्यापासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर कामशेतजवळ तिकोना किल्ला आहे. तिकोना किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. मुंबई – पुणे रस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणार्‍या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपणं ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. द्रुतगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत.Tikona Fort Information In Marathi.

लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणार्‍या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधारणत: या परिसरातील लेणी ही बौध्द आणि हिनयान पध्दतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत. तिकोना या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे.  किल्ल्यापासून जवळ असलेल्या गावाला तिकोना-पेठ म्हणतात. मोठे दरवाजे, ‘त्र्यंबकेश्वर महादेव’चे मंदिर, सात पाण्याची टाकी (सात पाण्याची टाकी) आणि काही सातवाहन लेण्यांसाठी किल्ला हे ट्रेकिंगचे ठिकाण आहे.Tikona Fort Information In Marathi.

इतिहास :

गडाच्या तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या.तिकोना या किल्ल्या बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही, किल्ला कधी, कोणी, केव्हा बांधला माहित नाही.  किल्ल्यावर एक विहार आहे जो इसवी सनाच्या सातव्या – आठव्या शतकातील आहे. इ.स १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. इ.स. १६५७ मध्ये, कोकणातील – कर्नाळा , लोहगड , माहुली , सोनगड, तळा आणि विसापूर या किल्ल्यांसह तिकोना किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत स्वराज्यात सामील करुन घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामाचा प्रदेश असलेला संपूर्ण कोकण आपल्या ताब्यात आणला.  किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख करण्यासाठी होत असे. १६६० मध्ये नेताजी पालकर,  यांच्यावर मावळ भागातील तिकोना किल्ल्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली.Tikona Fort Information In Marathi.

१६६५ मध्ये जयसिंगने या प्रदेशावर स्वारी केली आणि स्थानिक गावांवर हल्ला केला परंतु किल्ले रोखून धरले.  पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तहात’ शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. तिकोना किल्ला मुघल योद्धा कुबडखान याच्या स्वाधीन झाला, ज्याने हलाल खान आणि इतरांसमवेत या प्रदेशावर हल्ला केला होता. कुबडखानने १८ जून रोजी किल्ला ताब्यात घेतला परंतु नंतर तो पुन्हा स्वराज्यात सामील करुन घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. Tikona Fort Information In Marathi.

मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. शाहु महाराज व ताराबाई यांच्यामधे मराठी राज्याचा वारस कोण यावरून तणाव निर्माण झाला होता. कान्होजी आंग्रे हे कोकणात आपले जवळ जवळ स्वतंत्र राज्य राखून होते.मराठी राज्याच्या मदतीशिवाय आजूबाजूचे शत्रू म्हणजे सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीज या तिंघाविरूद्ध लढून त्यांनी राज्य टिकवलं होतं.Tikona Fort Information In Marathi.

ताराबाईंनी कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांवर हल्ला करायला उद्युक्त केलं. आताचे अलीबाग व तेव्हाचे कुलाबा येथून आंग्रे जे निघाले ते सपाट्याने प्रदेश व किल्ले जिंकत पुढे आले. लोहगड, विसापूर, तुंग वगैरे किल्ले घेतले तेव्हा तिकोना हा किल्लासुद्धा जिंकून घेतला. पुढे, बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे बनवून शाहू महाराजांनी आंग्रेंचा सामना करायला पाठवले. बाळाजींनी न लढतां मुत्सद्दीपणाने कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांच्या पक्षाकडे वळवून घेतलं व एक तह केला. या तहानुसार, आंग्रेंनी इतर गडांबरोबर तिकोना हा किल्ला परत केला व शाहू महाराजांना मराठी राज्याचे छत्रपती म्हणून मान्यता दिली. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली. इंग्रज मराठा लढाईत तो ब्रिटीश अधिपत्या खाली आला. यात किल्ल्याचे बर्‍याच प्रमाणावर नुकसान झाले.आजमितिस किल्ल्याची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे.Tikona Fort Information In Marathi.

हे पण पहा : https://marathimavla.com/raigad-fort-information-in-marathi/

तिकोना किल्ला पाहण्यासारखी ठिकाणे :

१. गड प्रवेशद्वार व गुहा :

गडावर प्रवेश केल्यानंतर डावीकडे वळा. थोड्या अंतरावर तुम्हाला पाण्याचे टाके आणि एक गुहा दिसतील. या गुहेत 10 ते 15 लोकांना राहण्याची सोय आहे. पण पावसाळ्यात पाणी भरल्याने गुहा राहण्यास योग्य नसते.

२. बालेकिल्ला :

गुहेच्या बाजूने वर जाणारी वाट तुम्हाला थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या खूप उंच आणि थकवणार्‍या आहेत.

३. पाण्याची टाकी आणि तटबंदीचा बुरुज :

दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाकी आणि डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. थोडं सरळ वर गेल्यावर उजवीकडे उतरणारी एक वाट आहे. येथे तुम्हाला काही पाण्याची टाकी आढळतील.

४. महादेव मंदिर :

येथून तुम्ही मागे फिरून सरळ वाटेवर या. ही वाट तुम्हाला काही तुटलेल्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच तुम्हाला महादेवाचे मंदिर दिसतील. मंदिराच्या मागे पाण्याचा मोठा खंदक आहे.

५. ध्वजस्तंभ :

खंदकाला वळसा घालून तुम्ही ध्वजस्तंभाच्या जागी पोहोचाल.

६. किल्ला दृश्ये :

बालेकिल्ल्यावरून तुम्हाला समोरच उभा असलेला तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हे सर्व न्याहाळता येतील. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत तुमच्या नजरेसमोर येतो. Tikona Fort Information In Marathi.

तिकोना किल्ल्यावर जाण्याचे मार्ग :

१) मुंबई ते  तिकोना किल्ला मार्गे :

रेल्वे :

जर तुम्ही रेल्वे ने जाणार आसताल तर, तुम्हाला कामशेत स्टेशन वर उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी ही बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी साठी बस किंवा जीप सेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ हि सुद्धा बस व जीप सेवा आहे. या बसने वा जीपने तुम्हाला तिकोनापेठ गावं गाठावे लागेल. सकाळी ८:३० वाजता कामशेत येथून सुटणारी पौंड बस तुम्हाला थेट तिकोनापेठला घेऊन जाईल. तुम्ही कामशेत ते मोर्से बस पकडू शकता बस तुम्हाला तिकोनापेठला घेऊन जाईल.

मोटारसायकल – गाडी :

जर तुम्ही गाडी ने जाणार आसताल तर, तुम्हाला मुबई – नवी मुबई मार्गे मार्गे खालापूर – खोपोली -खंडाळा  घाट – खंडाळा – भगवान महावीर चौक (लोणावळा)- कुसगाव – भंगारवाडी रोड -उडान पूल वरून रोड पार करून – औंढे रोड – तिकोना पेठ –  या गावातून, तिकोना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे.

२) पुणे ते  तिकोना किल्ला मार्गे :

रेल्वे :

जर तुम्ही रेल्वे ने जाणार आसताल तर, तुम्हाला कामशेत स्टेशन वर उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी ही बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी साठी बस किंवा जीप सेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ हि सुद्धा बस व जीप सेवा आहे. या बसने वा जीपने तुम्हाला तिकोनापेठ गावं गाठावे लागेल. सकाळी ८:३० वाजता कामशेत येथून सुटणारी पौंड बस तुम्हाला थेट तिकोनापेठला घेऊन जाईल. तुम्ही कामशेत ते मोर्से बस पकडू शकता बस तुम्हाला तिकोनापेठला घेऊन जाईल.

बस: तिकोना किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. निगडी(पुणे) – लोणावळा सिटी बस पकडुन तिथून खाजगी वहाने उपलब्ध आहेत.

निगडी भक्ती शक्ती  टर्मिनल – वडगाव मावळ – कामशेत – कामशेत रेल्वे स्थानक पर्यंत. तुम्हाला कामशेत स्टेशन वर उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी ही बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी साठी बस किंवा जीप सेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ हि सुद्धा बस व जीप सेवा आहे. या बसने वा जीपने तुम्हाला तिकोनापेठ गावं गाठावे लागेल. सकाळी ८:३० वाजता कामशेत येथून सुटणारी पौंड बस तुम्हाला थेट तिकोनापेठला घेऊन जाईल. तुम्ही कामशेत ते मोर्से बस पकडू शकता बस तुम्हाला तिकोनापेठला घेऊन जाईल.

मोटारसायकल गाडी :

 पुणे नवीन शिवाजीनगर बस स्टॉप (वाकडेवाडी ) नंतर – पाषाण – सुस – नांदे – चांदे – मुलखेड रोड – घोटावडे – घोटावडे गाव फाटा – कोळवण – जवाण – तिकोना पेठ – तिकोना किल्ला.

तिकोना किल्ल्यावर कसे जायचे :

बेडसे लेणी मार्गे :

अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणी आणि तिकोना असा एकाच वेळी ट्रेक करतात. तुम्ही बेडसे लेणीला भेट देऊन तिकोनापेठेतून सुरुवात करू शकता.

ब्राम्हणोली मार्गे :

अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा एकत्रित ट्रेक करतात. यासाठी तुम्हाला प्रथम तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावं लागेल आणि मग केवरे गावी जावं लागेल. केवरे गावातून तुम्हाला लाँचने तिकोना नदी पार करून ब्राम्हणोली गावी पोहोचावं लागेल. ब्राम्हणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे.

तिकोनापेठ मार्गे :

तिकोना पेठ या गावातून, तिकोना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे.

त्या करता तुम्हाला कामशेत स्टेशन वर उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी ही बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी साठी बस किंवा जीप सेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ हि सुद्धा बस व जीप सेवा आहे. या बसने वा जीपने तुम्हाला तिकोनापेठ गावं गाठावे लागेल. सकाळी ८:३० वाजता कामशेत येथून सुटणारी पौंड बस तुम्हाला थेट तिकोनापेठला घेऊन जाईल. तुम्ही कामशेत ते मोर्से बस पकडू शकता बस तुम्हाला तिकोनापेठला घेऊन जाईल. तिकोनापेठेतून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. वाट फारशी कठीण नाही आणि चालणे सोपे आहे. किल्ल्याच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट आहे ज्याद्वारे तुम्ही २० मिनिटांत बालेकिल्ला गाठू शकता.

हे पण पहा : https://marathimavla.com/shivneri-fort-information-in-marathi/#more-243

छायाचित्र :

हे पण पहा : https://marathimavla.com/rajgad-fort-information-in-marathi/

FAQs :

१. तिकोना किल्ला का प्रसिद्ध आहे ?
तिकोना किल्ला त्याच्या मोठ्या दरवाज्यांसाठी, ‘त्र्यंबकेश्वर महादेव’ मंदिरासाठी, सात पाण्याच्या टाक्या (सात पाण्याच्या टाक्या) आणि काही सातवाहन गुहांसाठी प्रसिद्ध आहे.


२. तिकोना किल्ला किती जुना आहे ?
तिकोना किल्ल्याचे महत्त्व १७ व्या शतकापासून आहे. हे आदिल शाही राजवंशाने बांधले होते परंतु नंतर ते मुघल आणि मराठ्यांसह विविध शासकांच्या ताब्यात आले.


३. तिकोना किल्ला समुद्रसपाटी पासून किती फूट उंच आहे ?
तिकोना किल्ला समुद्रसपाटी पासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे.


४. तिकोना किल्ला कोणत्या नावाने ओळखला जातो ?
तिकोना किल्ला हा “वितंडगड” म्हणूनही ओळखला जातो.

Hostinger Is Best Website For Buy Domain For Your Website.https://www.hostinger.in/?utm_campaign=Brand-Exact|NT:Se|LO:IN&utm_medium=ppc&gad_source=1&gclid=CjwKCAiAw5W-BhAhEiwApv4goGnWewrT1R9MiNPrjOLvDHVP8_3BG5Px8v6p5laqGu71cLHjUXbWKxoCIwQQAvD_BwE